रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचे सिल्वर रंगाचे लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. हि कारवाई रविवार, दि २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कारेगाव हद्दीतील रिया ऑफिसजवळ करण्यात आली. या प्रकरणी […]
अधिक वाचा..