पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसने आता आत्मपरीक्षणाची भूमिका घेतली आहे. या निवडणुकांमधील विजय-पराभवाची कारणे, प्रचारातील रणनीती आणि पक्षांतर्गत समन्वयातील त्रुटींचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..