मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्या, ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

ब्लू प्रिंट, दत्तक वगैरे घेणार नाही पण नाशिकची सेवा करायची संधी मिळाली तर मनापासून करेन… मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा सोमवारी नाशिकपासून सुरु झाला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत नाशिकची सेवा करण्याची संधी मागितली. एक सांगेन नाशिकची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर मी […]

अधिक वाचा..

राज्यात ग्रामसेवक पदासाठी नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!

मुंबई: ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, या भरतीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत गट-‘क’मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

नितीन सुद्रीक यांची पोलिस हवालदारपदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नितिन पोपट सुद्रिक यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे. पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक जणांची पोलिस नाईक ते पोलिस हवालदार, पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली असताना शिरुर […]

अधिक वाचा..

आरतीची परिस्थितीवर मात करत लेख परीक्षक पदाला गवसणी

शिक्रापूरच्या आरतीने मिळवले लेखा परीक्षक पद शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आरती केंडे- ब्राम्हणे हिने आई वडिलांची परिस्थिती हलाकीची असताना देखील परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन नगर विकास परिषदेतील लेखा परीक्षक पदाला गवसणी घातली असता नुकतीच रायगड जिल्ह्यातील म्हसाळा नगर परिषदेत लेखा परीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथे नोकरीच्या […]

अधिक वाचा..