कांद्याने भुजबळांचीच राजकीय कोंडी! लासलगाव बाजार समितीत सासरे-सुनेत सत्तासंघर्ष

मुंबई: लासलगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मंत्री छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाली आहे. भुजबळ समर्थकांमध्येच अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असून, जयदत्त होळकर आणि सोनिया होळकर यांच्या माध्यमातून सासरे-सुनेतील संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गट भुजबळ समर्थक असल्याने नेमके कोणाच्या पारड्यात वजन टाकायचे, असा पेच भुजबळ यांच्यासमोर निर्माण झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा […]

अधिक वाचा..

तुही यत्ता कंची? खरात प्रकरण, महिला अत्याचार आणि सत्तासंघर्षावरून सरकारला सवाल

महिला सुरक्षेवरून राजकारण तापले; अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा मुंबई: राज्यात सध्या उघडकीस आलेल्या कथित ‘भोंदू बाबा’ खरात प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. “लाडकी बहिण” योजनेच्या गाजावाज्यात महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेबाबत सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीतही तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. […]

अधिक वाचा..

युती, लोचे आणि अंतर्गत टोळ्यांचे राजकारण: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे वास्तव

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. राज ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या “पळणाऱ्या टोळ्या” या विधानापेक्षा अधिक गंभीर वास्तव समोर येत असून, विविध पक्षांत अंतर्गत गटबाजी, लोचेकरी कारभार आणि एकमेकांना पाडण्याचे राजकारण उघड होत आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती—दोन्ही आघाड्यांमध्ये अपेक्षित एकसंघपणा […]

अधिक वाचा..

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तेचा ‘सावळा गोंधळ’ सरपंच पदाचा वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिघळला

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह थेट ग्रामस्थांनाच बैठक बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे. सरपंच-उपसरपंच पद कोणाला द्यायचे, किती कालावधीसाठी द्यायचे, राजीनामा घ्यायचा की नाही—या सर्व प्रश्नांची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न आता कारेगावकरांना पडला आहे. देवाच्या शपथा…पण त्या पाळल्याचं […]

अधिक वाचा..