रामलिंग येथे शाळापुर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

शिरुर (किरण पिंगळे): बालवाडीतुन इयत्ता पहिली मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून, खेळातून त्यांना शिक्षणाची गोडी लागावी. यासाठी शिक्षकांनी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. या छोट्या मुलांना त्यांच्या कलाने शिकवले तर त्यांना शिक्षणात गोडी निर्माण होईल आणि सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील असे मनोगत शिरुर ग्रामीणचे उपसरपंच यशवंत कर्डिले यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..

औरंगाबाद विभागात होणार 430 केंद्रांवर बारावीची परीक्षा; अशी आहे मंडळाची तयारी…

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे, तर बारावीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..