शिरूर तालुक्यातील सरपंचांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडले गाऱ्हाणे….

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समिती येथे पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुक्यातील सरपंचांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या संवाद सभेला प्रंचड प्रतिसाद मिळाला आहे. सरपंच हे गावचे आई – वडील असून ते मनापासून गावातील चांगली विकासकामे करत आहे. राजकीय सुडापोटी निधी मिळत नसल्याचे गाऱ्हाणे वडगाव रासाईचे सरपंच सचिन […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून; 9 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची […]

अधिक वाचा..

लुसि कुरियन यांना यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे अनाथ मुले व महिलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या संस्थापिका व समाजसेविका लुसि कुरियन यांचा नुकताच यशवंतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या लुसि कुरियन यांनी अद्याप पर्यंत अनेक अनाथ, निराधार, विधवा, रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांचा तसेच पुरुष व मुलांचा […]

अधिक वाचा..