मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली. यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये […]

अधिक वाचा..

मराठी भाषा गौरव दिनी ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन

मुंबई: मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून […]

अधिक वाचा..

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात उत्साह;

‘जावे विनोदाच्या गावा’ रंगला, ‘लोकसेवेचा लोकजागर’ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन आज विधान भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदी साहित्याचे अभिवाचन, संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.याचवेळी वि. स. पागे […]

अधिक वाचा..

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

मुंबई: मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, […]

अधिक वाचा..