शिरूरमध्ये खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ नाव लावून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळावर एका खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव आढळल्याने वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी या गैरप्रकाराची तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुर्वीही वाळुंज यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील एका मंडलाधिकार्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. शिरूर प्रशासकीय इमारतीतील वाहनतळावर (दि. […]
अधिक वाचा..