राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अजितदादा पवार यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी देशव्यापी कलश यात्रा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि विकासात्मक भूमिकेचा प्रसार देशभर व्हावा, या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देशव्यापी प्रतिकात्मक स्मृती-कलश (विचार कलश) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील प्रमुख पवित्र नद्या व धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. या कलश यात्रेमुळे देशभरातील कार्यकर्ते व […]

अधिक वाचा..

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिरूर मध्ये ऐतिहासिक शिवशाही मिरवणूक 

शिरूर (अरुणकुमार मोटे): वाघनखे नाटक, व्याख्यान, महाराष्ट्राचा शाहिरी कार्यक्रम, आणि भव्य शिवशाही मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, भगव्या झेंड्याची हवेत फिरली शान, डीजेचा दणका आणि शिरूर शहर झालं शिवमय शिवशाही मिरवणुकीने शिरूरकराची मने जिंकत जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या गगनभेदी घोषणे संपूर्ण शिरूर शहर दणाणून गेले होते. शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती […]

अधिक वाचा..

शिरुरला श्रीराम सेनेच्या शिवजयंती मिरवणुकीतील देखाव्याचे आकर्षण

शिरुर (तेजस फडके) अयोध्येच्या राममंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या प्रभू श्री रामाची प्रतिकृती आणि त्यापुढे महाबली हनुमानाची मूर्ती तर अग्रस्थानी शिवरायांचा पुतळा… रोषणाईने उजळलेला देखावा आणि आतषबाजी हे चित्र पहावयास मिळाले शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्यानजीक श्रीराम सेनेच्या शिवजयंती उत्सवांतर्गत गुरुवारी सकाळी शिरुर बाजार समितीच्या आवारात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला वैभव जोशी महाराज यांच्या पौरोहित्यात […]

अधिक वाचा..

पंढरपूर वारीच वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखांना होणार पालख्यांचं प्रस्थान…

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या असून संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानमागोमागच आळंदी मंदिर समितीकडून वारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची […]

अधिक वाचा..