शिरुर तालुक्यातील त्या निर्मार्त्यांचा बलोच चित्रपट होतोय प्रदर्शित

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 1 सामान्य पेंटींग कलाकार ज्ञानेश गायकवाड आणि गणेश खरपुडे हा सामान्य शेतकरी कुटुंबातील दोघे जिवलग मित्र असून सामान्य शिक्रापूरकर म्हणून असलेली दोघांची ओळख आता बलोच या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते म्हणून झाली असून या त्यांच्या पहिल्याच व्यावसायिक चित्रपट निर्मिती पावलांचे कौतुक नुकतेच शिक्रापूरकरांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे […]

अधिक वाचा..

सततच्या हवामान बदलामुळे तसेच कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ऊसा बरोबरच कांदा पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. कारण ऊसाचे वर्षातून एकदाच पैसे येतात आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शेतकऱ्यांना सतत पैसे लागत असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढत आहे. तसेच कांद्याचे कमी कालावधीत बाजारभाव चांगला मिळाला तर कधी कधी चांगले पैसे होतात. त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन […]

अधिक वाचा..