शिरूरमध्ये नाभिक समाजाचे प्रतीकात्मक मुंडन आंदोलन; दशक्रिया घाटावर सोयी-सुविधांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील दशक्रिया विधी घाट येथे नाभिक समाजासाठी केस कर्तन व मुंडन विधी दरम्यान आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता शिरूर तहसिल कार्यालयासमोर प्रतीकात्मक मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती शिरूर शहर नाभिक संघटनेचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व अपंग क्रांती संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) राज्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी व दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न तातडीने सोडवावेत या मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शिरुर प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने दि २४ जुलै २०२५ रोजी कारेगाव येथील यश इन चौकात पुणे-नगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे […]

अधिक वाचा..

लुटारू आणि दरोडेखोर गँग विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

मुंबई: महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले जात असल्याने असल्याने या […]

अधिक वाचा..

शिरूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात संतप्त निषेध आंदोलन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयासमोर आ. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी आ. पडळकर यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा संपर्कप्रमुख […]

अधिक वाचा..

धर्मांतराच्या विरोधात शिरूरमध्ये सकल हिंदू समाजाचा एल्गार; धर्मांतरबंदी कायद्याची जोरदार मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): सांगली येथील यशवंतनगरमधील सात महिन्यांची गर्भवती महिला ऋतुजा सुकुमार राजगे हिच्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या दबावाखाली आत्महत्येच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर व शिरूर तालुक्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटनांना विरोध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका कृषि सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन…

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या अनेक मागण्या असुन त्या पुर्ण होताना दिसत नसल्याने संघटनेने विविध मागण्यांसाठी दि ५ मे पासुन काळ्या फिती लावून लोकशाही मार्गाने शिरुर तालुका कृषी कार्यालयाच्या बाहेरच आंदोलन सुरु केले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे  १) कृषि सेवक कालावधी रद्द करुन कृषि सेवकांना नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात […]

अधिक वाचा..

हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठ चे धरणे आंदोलन

मुंबई: संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी केला. पश्चिम बंगालमधील हिंदू […]

अधिक वाचा..

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालीच्या सुळसुळाटाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा घेराव आंदोलन

मुंबई: कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक व प्रशासनाची दुर्लक्ष याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज कुर्ला तहसीलदार श्री. दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले व मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयात अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वारस […]

अधिक वाचा..

पाचकंदील चौकातील पार्किंगचा प्रश्न गंभीर, श्रीराम सेना आणि मनसेचे आंदोलन लवकरच…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शहरातील पाच कंदील चौकात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येथील अनधिकृत बांधकामांमुळे पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी, वाहनधारकांना रस्त्यावरच गाड्या उभ्या कराव्या लागतात आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर समस्या सोडवण्या साठी श्रीराम सेना […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक; १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर: शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी […]

अधिक वाचा..