ऍड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला, भीम आर्मीची आज दादरमध्ये निदर्शने

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करून हल्ला केल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या वतीने आज गुरूवार (दि. २९) जून रोजी दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे निदर्शने केली जाणार आहेत. भीम आर्मी संस्थापक आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख ऍड. चंद्रशेखर आझाद यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये देवबंद या ठिकाणी […]

अधिक वाचा..

भाभा रुग्णालयातील असुविधांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन…

मुंबई: कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील असुविधांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. सईदा खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावा, रुग्णालयात केईएम, नायर, या रुग्णालयाप्रमाणे एमआरआयची सुविधा त्वरीत उपलब्ध करावी, रक्त चाचणी सुविधा २४×७ सुरू ठेवण्यात यावी, दुसरे शस्त्रक्रिया दालन तात्काळ सुरू करावे, शस्त्रक्रिया […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात ग्रामपंचायतच्या निषेधार्थ समाज मंदिराला लागले अचानक टाळे…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिराजवळ समाज बांधवांसाठी सुरु असलेले स्वच्छता गृहाचे काम जवळील शिक्षण संस्थेच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतने बंद केल्याच्या निषेधार्थ समाज बांधवांनी समाज मंदिराच्या मुख्य गेट ला टाळे ठोकून ग्रामपंचायतचा निषेध नोंदविला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिर परिसरात स्वच्छता गृह बांधण्याची मागणी नागरिकांनी […]

अधिक वाचा..

शाहरुखच्या ‘पठाण’ विरोधात बजरंग दलाचे चित्रपटगृहाबाहेर निदर्शने, पोस्टर फाडले…

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून शाहरुखच्या पठाण चित्रपटावरून मोठा वाद सुरूआहे. आधी बेशरम रंग या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी आणि गाण्याचे बोल यावर आक्षेप नोंदवला गेला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनपूर्व तिकीट विक्रीचा विक्रम केल्याने विरोध मावळला असल्याचे चित्र दिसत […]

अधिक वाचा..