‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक भागांत धानाचे पीकही करपू लागले आहे. अशा परिस्थितीत सरकारने पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर […]

अधिक वाचा..