मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघात: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पीडित कुटुंबांना एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ आर्थिक मदत

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे ११ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी नीघालेल्या भाविकांच्या वाहनाचा झालेल्या अपघातात १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडुन ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आहे. नीलमताई गोर्हे यांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते. […]

अधिक वाचा..

घरातील ही एक पांढरी वस्तू देते दुधापेक्षा जास्त कॅल्शियम 

तीळ खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. आयुर्वेदापासून आहारतज्ज्ञांपर्यंत सर्वचजण थंडीत तीळ खाण्याचा सल्ला देतात. तीळ गरम असतात, तिळाच्या सेवनानं आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मूठभर तिळ एक ग्लास दुधात घालून प्यायल्यानं त्यातून ५ टक्के जास्त कॅल्शियम मिळते. तिळाचा वापर करून तुम्ही हाडं मजबूत बनवू शकता. आयुर्वेदीक एक्सपर्ट रोबिन शर्मा यांच्यामते मूठभर तीळानं पालक आणि डार्क चॉकलेट […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक शाळेला सी एस आर फंडाच्या माध्यमातून संगणक कक्ष व सहा संगणक प्रदान…

कोरेगाव भीमा: श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर)  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री क्षेत्र वढू बुद्रुक शिवले मळा येथे एच एम क्लाउस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंडामार्फत आत्याधुनिक संगणक कक्ष इमारत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. श्री क्षेत्र वढू बुद्रुक गावच्या सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता […]

अधिक वाचा..

विजयस्तंभाच्या मानवंदनेने उर्जा मिळते; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जय स्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी उर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच जयस्तंभ येथे हजेरी लावत तृप्री देसाई यांनी […]

अधिक वाचा..