शिरुर अरणगाव येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न; पिक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची जनजागृती मोहीम 

न्हावरे (अक्षय टेमगिरे): अरणगाव (ता. शिरुर) खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया आणि पिक व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अरणगाव येथे विशेष शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पिकांचे उत्पादन वाढविणे, दर्जेदार उत्पन्न मिळविणे आणि बदलत्या हवामान परिस्थितीत योग्य नियोजन करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिरुर तालुका कृषी अधिकारी यांच्या […]

अधिक वाचा..

लाचलुचपत विरोधी ब्युरोची जनजागृती मोहीम; लाच देऊ नका, लाच घेऊ नका

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरकारी नोकर किंवा लोकप्रतिनिधी यांनी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांनी केले आहे. या जनजागृती मोहिमेअंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तहसील कार्यालय, भुमिअभिलेख विभाग तसेच पंचायत समिती येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. लाचलुचपतविरोधी कायद्याबाबत माहिती देत “भ्रष्टाचारमुक्त […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वन विभागाकडून जनजागृती…

शिरुर: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे वन विभाग शिरुर कार्यालयामार्फत ग्रामस्थांना एकत्र करुन बिबट्या पासून संरक्षण आणि बिबट्याचे संवर्धन या विषयावर शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता चव्हाण, विठ्ठल भुजबळ, आनंदा शेवाळे, अभिजित सातपुते या टीम कडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, रान कुत्रे […]

अधिक वाचा..