Manoj Jarange Patil

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मोर्चामुळे 23 आणि 24 जानेवारीला पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत मंगळवार (दि 23) रोजी दुपारपासूनच मोठे बदल करण्यात येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चात (दि 23) जानेवारी रोजी या मोर्चात शिरुर येथून मोठया संख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी पुणे पोलिसांनी महामार्गासह […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथे रस्ता ओलांडताना कंटेनरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावर भेळी साठी प्रसिद्ध असणाऱ्या सरदवाडी गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी सातत्याने मागणी होत असुन 9 ऑक्टोबर रोजी येथे रात्री 8 च्या सुमारास रस्ता ओलांडताना कंटेनरने धडक दिल्याने अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असुन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची […]

अधिक वाचा..