पुणे महापालिकेत भाजपचे वर्चस्व कायम! वसंत मोरे यांच्या पराभवानंतरच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १६५ प्रभाग रचना असलेल्या पुणे महापालिकेत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयात केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निवडणुकीत इतर पक्षांची अवस्था […]

अधिक वाचा..

आता पुण्याचे दादा कोण! महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही भाजपने विजय मिळवत भगवा फडकवला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेला दिले असून, या निकालाला त्यांनी “लँडस्लाइड व्हिक्टरी” असे संबोधले. ते पुण्यात पत्रकारांशी […]

अधिक वाचा..

कोण होणार पुण्याचा महापौर! महापौरपदासाठी या नावांची जोरदार चर्चा

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत तब्बल १११ जागांवर आघाडी घेतली असून शहरातील राजकारणात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम निकाल हाती आल्यानंतर आकड्यांमध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता असली, तरीही भाजपचा विजय स्पष्ट आणि निर्णायक मानला जात आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांना मोठा फटका बसला असून, एकत्रितपणे त्यांना केवळ १७ […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचा एकतर्फी झंझावात; ११० जागांवर आघाडी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून केवळ १७ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. काँग्रेसने १२ जागांवर आघाडी घेतली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. मनसेलाही एकही जागा […]

अधिक वाचा..

पुणे महापालिका निवडणूक मतमोजणीसाठी जय्यत तयारी; अंतिम निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी अंतिम प्रभागाचा निकाल रात्री १० वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील १५ मतमोजणी केंद्रांवर ३३५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, […]

अधिक वाचा..

पुणे महानगरपालिका निवडणूक; शिवसेनेचा प्रचार वेगात

डॉ. नीलम गोऱ्हेंकडून उमेदवारांच्या कचेऱ्यांना भेटी; मतदान दिनी विशेष काळजीचे आवाहन पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिवसेनेने प्रचाराचा जोर वाढवला आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी (दि. १२) पुण्याच्या मध्यवर्ती भागातील विविध प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या निवडणूक कचेऱ्यांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मतदान […]

अधिक वाचा..

मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार

नाशिकमधील ८ हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती नाशिक: नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठीही समान नियम लागू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी हे बदल करण्यास अनुकूलता दर्शवली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार शुभारंभ

महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक; उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..
bhimashankar-mandir

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी राहणार बंद…

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मात्र आठवडाभर मंदिर […]

अधिक वाचा..
shikrapur traffic

पुणे-शिरुर उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा; असा असणार प्लॅन…

शिरुर (तेजस फडके) पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल महामार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. निविदांची दरपत्रके अंदाजे ४६ टक्के जास्त दराने आल्याने हे काम आता डीबीएफओटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-शिरूर कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सहापदरीकरण आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या सूचना नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..