मुंबई–पुण्याच्या रांगेत कोकण! विरोधकांना विकासाच्या रणांगणात थेट आव्हान

रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र रत्नागिरी: कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभं राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं. “हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग […]

अधिक वाचा..

आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्षरशः रात्रंदिवस एक करून पुण्यात प्रचार केला. महिनाभर शहरात तळ ठोकून त्यांनी झंझावाती प्रचार केला असला, तरी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा दुसरा मोठा पक्ष ठरला. या निकालानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी सक्षम चेहरा निवडण्याचे अधिकार अजित पवार यांना देण्याचा […]

अधिक वाचा..

पुण्यात मॉर्निंग वॉक जीवावर बेतला; अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे: पुण्यातील पाषाण रोड–पंचवटी–एनसीएल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका 73 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा विजयकुमार पाटील (वय 73) असे मृत महिलेचे नाव असून, 24 जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडली. दररोजप्रमाणे पहाटे सुमारे 5.30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या आशा पाटील सकाळी घरी परतल्या नाहीत. सकाळी […]

अधिक वाचा..

पुण्यात वाहतूक सुधारण्यासाठी पोलिसांचा कठोर कारवाईचा चाबूक; नियम मोडणाऱ्यांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरण

पुणे: पुणे शहरात बेशिस्त वाहनचालकांच्या गैरव्यवहारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून आले आहे. ट्रिपलशीट, नो एंट्रीतून वाहन चालवणे, राँग साईड ड्रायव्हिंग, धोकादायक वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, फुटपाथवर पार्किंग आणि सिग्नल जंपिंग यासारख्या गंभीर नियमभंगांवर पुणे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कठोर […]

अधिक वाचा..

पुण्यातील शनिवारवाड्यात ‘वंदे मातरम्’ १५० वर्षांच्या गौरवस्मृतीसह फडकली

लष्करी वाद्यवृंदाच्या धमाकेदार सादरीकरणाने ऐतिहासिक किल्ला भारावून गेला पुणे: पुणे शहराच्या वारशाच्या केंद्रस्थानी, ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात देशभक्तीची पताका फडकवत विशेष लष्करी वाद्यवृंद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आर्मर्ड कॉर्प्स आणि स्कूल लष्करी वाद्यवृंदाने बॉम्बे इंजिनियर ग्रुप (बीईजी) सेंटरच्या पाईप बँडसह जॅझ बँडचा समन्वय साधत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. खडकी […]

अधिक वाचा..

पुण्यात मगरपट्टा चौक परिसरात गुंडांच्या टोळीची धुडगूस, नागरिकांमध्ये दहशत

पुणे: शनिवारी रात्री मगरपट्टा चौक परिसरात सुमारे ७ ते ८ जणांच्या गुंड टोळीने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर परिसरातील काही दुकानांची […]

अधिक वाचा..

पुण्यात पुन्हा हुंडाबळी! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; जबरदस्तीच्या गर्भपाताचा गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात

प्रवास होणार वेगवान पुणे: पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यातील एक बोगदा शनिवारपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच कमी होणार आहे. पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट हा […]

अधिक वाचा..

पुण्यात सोमवारी काही रस्ते बंद, काही शाळा-कॉलेजेसना सुट्टी

2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पुणे: शालेय विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे सोमवारी (दि. 19 जानेवारी) पुणे शहरातील काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांमधील शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्थांना एका दिवसाची […]

अधिक वाचा..

पुण्यात अजित पवारांना जोरदार धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात प्रभाव असलेले इंदुरी–वराळे गटातील दिग्गज नेते प्रशांत भागवत आणि त्यांच्या पत्नी सौ. मेघा प्रशांत भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत […]

अधिक वाचा..