पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झालेल्या तलाठ्यांच्या दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले..

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी काही दिवसांपुर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे शिरुर तालुक्यात काही तलाठ्यांनी शासकीय दप्तरात खाडाखोड केली. तसेच एक व दोन गुंठ्याचे स्वतंत्र तुकडे पाडून बेकायदेशीर नोंदी घातल्या. व त्या वरिष्ठांनी मंजुरही केल्या. तसेच काही तलाठ्यांनी फक्त साठे खतावरून सातबारा तयार केले व शासनाचा महसूल बुडवून फसवणूक […]

अधिक वाचा..
shirur nagar parishad

पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला कारवाई करण्याबाबत काढला आदेश

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी वेळोवेळी शिरुर शहरात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला असुन शिरुर नगरपालिकेला “टाळे” ठोकण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनापासुन सदर व्यक्तींना परावृत्त करावे आणि केलेल्या […]

अधिक वाचा..