रामलिंग येथे नागपंचमी निमित्त वंचित घटकातील लहान मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण…
शिरुर (किरण पिंगळे-शेलार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर महिला आघाडी तसेच रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांच्या वतीने आज (दि ९) रोजी नागपंचमीचे औचित्य साधुन वारुळाला दुध ओतण्याऐवजी समाजातील वंचित घटकातील मुलांना दुध देण्यात आले. नागपंचमी हा सण ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. महिलां फेर धरुन गाणी […]
अधिक वाचा..