नाशिकमध्ये काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण; समारोपाला राहुल गांधींची उपस्थिती

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ निवड झालेल्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज नाशिक येथे उद्घाटन झाले. दीपप्रज्वलन आणि ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, महाराष्ट्राच्या सहप्रभारी रेहाना चिश्ती, खासदार […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. नाशिक येथील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये होणाऱ्या या शिबिरात काँग्रेसची आगामी काळातील दिशा, पक्षासमोरील […]

अधिक वाचा..

मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राहुल गांधींकडे साद

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या विशेष संवाद कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांकडे लक्ष वेधत मांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्याची विनंती राहुल गांधी यांच्याकडे केली. पुण्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी […]

अधिक वाचा..

मोदींच्या राजकीय भवितव्यावर राहुल गांधींचा दावा; राऊत म्हणाले, ‘१७ सप्टेंबरनंतर उलगडा होईल’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याचा दावा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला राहुल गांधी, खर्गेंची दांडी; बैठक व्यवस्थेवर नाराजी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. या राष्ट्रीय सोहळ्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दोन्ही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. काँग्रेसच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला गैरहजर […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणारे हे शिबिर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, परीक्षांतील कथित अनियमितता आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी मुंबईत गांधी भवन ते भाजप कार्यालय असा मोर्चा काढला. मात्र, रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात […]

अधिक वाचा..

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसची ‘ReelSeRealTalk’ रील स्पर्धा

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष सोशल मीडिया रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील युवकांशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांनी आपले विचार प्रभावीपणे मांडावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिली. स्पर्धेसाठी बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाई हे […]

अधिक वाचा..

राहुल गांधी यांचा मोदींवर हल्ला, भारत-अमेरिका व्यापार करारावरून राजकारण तापले

युनाइटेड स्टेट्स सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्प यांच्या टॅरिफवर निर्णय अमेरिका: अमेरिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सुपरिम कोर्ट ऑफ द युनाइटेड स्टेट्स यांनी आक्षेप घेतल्यानंतर भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवले असून, राष्ट्रपतींना अशा प्रकारे टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प […]

अधिक वाचा..

राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत मुंबई: जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो […]

अधिक वाचा..