नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
शिरूर (अरुणकुमार मोटे): शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी (ता.जुन्नर) या संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. २४) रोजी संस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरी (ता. जुन्नर) येथील श्रीराम मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या सर्व सभासदांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० टक्के प्रमाणे लाभांश व दिवाळी भेट देऊन सभासदांची […]
अधिक वाचा..