रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने भिल्ल वस्तीतील मुलांसोबत धुलिवंदन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रामलिंग येथील भिल्ल वस्ती तसेच वीटभट्टी कामगार यांच्या मुले यांच्या सोबत धुलिवंदनचा सण साजरा करण्यात आला. यावेळी या मुलांना केमिकल विरहित कोरडा रंग खेळायला देण्यात आला. यावेळी हि लहान मुलांनीही विविध रंगाचा मनसोक्त आनंद लुटला.   रामलिंग महिला उन्नती सामाजिक […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नत्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने श्रमदान करत स्वच्छता अभियान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रविवार 1 ऑक्टोबर 2023 रोजी श्रमदान उपक्रमांतर्गत “एक साथ एक घंटा स्वच्छता के लिए श्रमदान” उपक्रमा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन रामलिंग येथे स्वछता अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी लहान मुलांनी आमचा गाव कचरामुक्त करु, आमचा गाव स्वच्छ व सुंदर ठेऊ अशी […]

अधिक वाचा..