रामदास कदम आपण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अभद्र टिप्पणी करू नये; आनंद परांजपे

ठाणे: उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजितदादा पवार यांनी घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय होता परंतु शिवसेनेचे नेते रामदास कदम आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र टिप्पणी करत आहेत. आम्ही देखील रामदास कदम तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात आपल्यावर केलेले आरोप आणि तुमच्या कुटुंबांचे असलेले डान्सबार याबाबत […]

अधिक वाचा..

हिंमत असेल तर राजीनामा घेऊनच दाखव, रामदास कदमांचं परबांना चॅलेंज

मुंबई: ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहेत. या वादाचं मूळ डान्सबारशी संबंधित आहे. मुंबईतील सावली डान्सबार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप परब यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर कदम यांनी उत्तर दिलं होतं. परंतु, आज आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कदमांचा शिरुरमध्ये जाहीर निषेध…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे […]

अधिक वाचा..