रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ‘निर्भिड पत्रकार पुरस्कार’ वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शिरुर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्या मागण्या माझ्याकडे दिल्या तर निश्चितच मी त्यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना कशा राबविल्या जाऊ शकतात. यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असे मत शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले.   रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने साधना शितोळे यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच रामलिंग महिला पतसंस्था यांच्या वतीने (दि 3) जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिरुर येथील जिल्हा शिक्षका साधना शितोळे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण समुपदेशन केंद्राचे मान्यवरांच्या […]

अधिक वाचा..