शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहकाच्या खिशातील तिकिटाच्या जमा रकमेतील ८ हजार ९६० रुपये जबरदस्तीने लुटणे, बसची समोरील काच दगडाने फोडणे आणि बसची चावी घेऊन पसार होणे, असा गंभीर प्रकार करणाऱ्या चौघांच्या शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध (DB) पथकाने अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या असुन आरोपींच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बेट भागात चोरट्यांचा उच्छाद; चार दिवसांत पाच रोहित्र फोडले

कवठे येमाईत भरदिवसा घरफोडी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मलठण, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरात अवघ्या चार दिवसांत पाच विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली आहे. तर कवठे येमाई येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप […]

अधिक वाचा..

हर्सूलच्या पाडापाडीला अखेर ब्रेक, आधी नोटीस, मगच कारवाई 

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अनेक वेळा वाद निर्माण होत आहेत. महापालिकेच्या आततायी कारवायांमुळे पोलिसांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यावर आता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे – “आधी नोटीस, मगच कारवाई”. काय म्हणाले पोलीस आयुक्त यापुढे कोणतीही थेट पाडापाडी होणार नाही. प्रत्येक पाडापाडीपूर्वी मालमत्ताधारकाला ७ दिवसांची नोटीस मिळायला हवी […]

अधिक वाचा..