सर्व मुलांना समान संधी द्यावी, कोणताही भेदभाव नको; राणी कर्डिले

शिरुर (किरण पिंगळे): शाळा मराठी मिडीयम असो वा इंग्लिश मिडीयम सगळीच मूल ही खूप हुशार असतील असे नाही. यावेळी हुशार मुलांनाच संधी न देता. प्रत्येक मुलांना संधी दिली पाहिजे तसेच त्यांच्यातील कलागुण ओळखून, त्यांना तसा वाव दिला पाहिजे. यावेळी शिक्षक यांची जबाबदारी मोठी असली तरी पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उत्तेजीत केले पाहिजे […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नये:- राणी कर्डीले 

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत शिरुर (किरण पिंगळे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन,मुलांनी मराठी शाळेला कमी न लेखता,अभ्यास करुन शाळेचे नाव उज्वल करावे. तसेच शिक्षकांनीही प्रमाणिकपणे विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण द्यावे. आज (दि 15) या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असुन सर्वच विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे आणि खुप अभ्यास […]

अधिक वाचा..

तुम्ही फक्त हाक द्या आम्ही कायम साथ देऊ; राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे): तुम्हा मुलींच्या प्रत्येक सुख आणि दुःखात आम्ही नेहमी तुमचा सोबत आहोत, कोणतीही अडचण असो, तुम्ही आम्हाला हाक देत जा, त्याला साद द्यायला आम्ही सर्वजणी नेहमी तुमच्या सोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभ्या आहोत. या मुलींच्या सोबत आज आम्ही वेळ घालवला त्यामुळे आम्हला पण खूप आनंद मिळाला असल्याचे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक […]

अधिक वाचा..