पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती येथे उसाची ट्रॉली उलटली

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 9:30 च्या दरम्यान पुणे-नगर महामार्गावर अथर्व हॉस्पिटलच्या नजीक उसाची ट्रॉली पलटी झाली. उसाची ट्रॉली पलटी झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस अस्ताव्यस्त पडल्याने विरुद्ध बाजुच्या रस्त्याने दुचाकीवरुन चाललेला एक व्यक्ती घररुन पडला. परंतु पाठीमागुन आलेल्या एका एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच ब्रेक दाबल्याने […]

अधिक वाचा..

‘आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला’ त्या बॅनरची रांजणगाव गणपती सह पंचंक्रोशीत चर्चा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नुकत्याच आठ ग्रामपंचायतच्या पंचंवार्षिक निवडणुका पार पडल्या. त्यात अनेक गावातील दिग्गजांचा पराभव झाला. यावेळेस प्रत्येक गावच्या निवडणुकीत तरुणाईने सक्रिय सहभाग घेत सोशल मिडिया तसेच प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत अनेक गावात सत्ताधाऱ्यांना चारिमुंड्या चित करत अस्मान दाखवले. सध्या रांजणगाव गणपती येथे लावण्यात आलेल्या अशाच एका बॅनरची रांजणगाव पंचंक्रोशीसह तालुक्यात चर्चा […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) तीन दिग्गज विरोधक एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनावर दबाव टाकत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या पॅनलचे उमेदवार राहुल पवार यांना तडीपार करण्यासाठी मानसिंग पाचुंदकर यांने राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु परंतु शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हि गोष्ट घातली. त्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि 5) मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन एकुण 85.27 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणुक निर्णय अधिका-यांनी सांगितले. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकुण नऊ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सरपंच पदासाठी अनुसुचित जाती […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे महागणपती गणपती मंदिरात उद्या सामूहिक अथर्वशीर्ष पठण

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) रांजणगाव गणपती येथील श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने महागणपती मंदिरात उद्या (दि 9) रोजी सकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओंकार देव तसेच अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली. त्यामुळे आसपासच्या परिसरातील सर्व इच्छुक भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री क्षेत्र रांजणगाव […]

अधिक वाचा..