रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.   याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले असून सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच शिरुर तालुक्यात उत्साहाची लाट उसळली. रांजणगाव गणपती येथील बस स्थानक परिसरात मराठा बांधवांनी मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आंदोलकांनी आपला आनंद […]

अधिक वाचा..

Video; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्या […]

अधिक वाचा..

Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त श्री क्षेत्र अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर फुलांच्या बहरात नटले आहे. तब्बल पाच टन झेंडू, गुलाब, शेवंती व विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिर, महाद्वार व परिसराची सजावट करण्यात आली असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे डोळे दिपून जात आहेत. रविवार दि २४ ऑगस्ट पासुन सुरु असलेली द्वारयात्रा गुरवार दि २८ ऑगस्ट सकाळी १० […]

अधिक वाचा..

रांजणगावच्या ४० वर्षीय तरुणाने तब्बल ६१ किमी अंतर कापत एकाच दिवसात केल्या चार द्वारयात्रा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवात १० तास आणि ३० मिनिटात तब्बल ६१. ६ किमी अंतर पार करत एकाच दिवसात महागणपतीची द्वारयात्रा करण्याचा अनोखी कामगिरी हरेश बाळासाहेब पाचुंदकर पाटील (वय ४०) यांनी केला आहे. या कामगिरीबद्दल रांजणगावसह संपुर्ण पंचक्रोशीतुन सोशल मिडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव […]

अधिक वाचा..
crime

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे) रांजणगाव गणपती येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांचा मोबाईल शॉपीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, समोरच्याच बाजूला असलेल्या गॅस एजन्सीचे शटर तोडून चोरांनी पंधरा हजार रुपये लंपास केले आहेत. हा सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिरुर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यावर २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला रंगेहात पकडले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल उमेश महादेव कुतवळ यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. सागर खंडू जाधव (वय ३०, रा. रांजणगाव, ता. शिरुर) या व्यक्ती विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांचा तपास हास्यापद तर तपासी अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीतील ७२ गुंठे जमीन अपहारप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला तत्कालीन ग्रामसेवक व लिपिकाला पोलिसांनी अटक केलेली आहे. तपासा दरम्यान उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न करुन त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. रांजणगाव पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत लक्ष्मण चव्हाण यांनी तपासा दरम्यान दत्तात्रय पाचुंदकर […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे पुणे-नगर महामार्गालगत धोकादायक बॅनर होल्डिंग…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या पावसाळा चालु असुन राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात यापुर्वी धोकादायक बॅनरचे होल्डिंग कोसळल्याने अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. पुण्यात RTO पुलाच्या जवळ असणारे धोकादायक होल्डिंग कोसळुन अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. हि घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. याबाबत दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली. परंतु नंतर मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ चं आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे एका व्यक्तीवर दोन भावांनी मिळून तलवार व दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला असुन या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजीत नंदू बत्ते (वय २९) रा. राजमुद्रा हॉटेल पाठीमागे, रांजणगाव […]

अधिक वाचा..