ranjangaon-midc-police station

Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेत रविवार (दि ३) रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. हि पतसंस्था रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन अवघ्या काही मीटर अंतरावर असूनही चोरट्यांनी असा प्रयत्न केल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कारेगाव (तेजस फडके) ढोकसांगवी शिवारातील गट नंबर ५०१ मधील विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ऋषीकेश काळुराम मलगुंडे (वय २८) रा. मलगुंडे वस्ती, ढोक सांगवी) यांनी रांजणगाव MIDC पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. ऋषीकेश मलगुंडे हे आज (दि ८) रोजी सकाळी विहिरीवर पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीस स्टेशन कडील बलात्कारासह पोस्को गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) गुन्हा रजि नं ३२६/२०२० पोस्को तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअन्वये दि १२ ऑक्टोबर २०२० रोजी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने दि १७ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय २४) यास २० वर्षे सश्रम कारावासाची व […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

कारेगाव (तेजस फडके) येथे किरकोळ वादातुन एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागुन कोयत्याने मारहान करत दुखापत केली. तसेच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळुन जाऊ लागल्याने त्याला कोयता फेकुन मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली असुन याबाबत अक्षय रामदास शिवले याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने निखिल रामचंद्र वीडगीर याच्यावर गुन्हा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील दुचाकी चोर निघाला यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील गणेगाव खालसा येथील शेतावर काम करणाऱ्या मजुराने मालकाची गाडी चोरुन होती. याबाबत दुचाकी मालकाने पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती. रांजणगाव पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला छत्रपती संभाजीनगर येथुन अटक करत त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याचे मुळगाव (नांदुरा इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) येथुन जप्त केली आहे. […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गावठी पिस्टलच्या तपासकामी वेळोवेळी वेषांतर करुन पिस्टल विक्री करणाऱ्या आरोपीशी संपर्क साधत उत्कृष्ट तपास केल्याबद्दल नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला.   रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर […]

अधिक वाचा..