crime

शिरुर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला तीन वर्षे कारावासाची शिक्षा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथे सन 2018 ते सन 2021 या दरम्यान श्री मोरया हॉस्पिटल, या नावाने मेहमुद फारुख शेख (रा. पिर बु-हाणपुर, ता.जि. नांदेड) याने डॉ. महेश पाटील या बनावट नावाने “श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ICU” हे चालवुन त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; रांजणगाव पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणा-या व्यक्तीस साहित्यासह केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर रामलिंग येथे भाड्याच्या खोलीत राहणारा एक व्यक्ती भारतीय बनावट नोटा तयार करुन त्या बनावट चलनी नोटा कारेगाव येथे वितरित करण्यासाठी घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती रांजणगाव MIDC पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपीस अटक केली असुन मनिष अमर पाल (वय 24 वर्षे) रा. रेवाना.जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश याच्याविरुध्द रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..