रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया
मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे आहे? आता त्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या ऑनलाइन सुविधेमुळे घरबसल्या अर्ज करता येतो. तसेच इच्छुकांसाठी ऑफलाइन पर्यायही उपलब्ध आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे नवीन सदस्याचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र किंवा विवाहानंतर नाव जोडत असल्यास विवाह प्रमाणपत्र […]
अधिक वाचा..