रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे तसेच रूसा आणि पीएम उषा योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देऊन ते निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. मंत्रालयात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण परिषदेची (SHEC) आढावा बैठक पार […]

अधिक वाचा..