तळेगाव ढमढेरे गुजर प्रशालेच्या बावीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस आठ व सारथीसाठी चौदा विद्यार्थी लाभार्थी शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 8 तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी […]

अधिक वाचा..

मुखईच्या विद्यालयातील बावीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस दहा व सारथीसाठी बारा विद्यार्थी लाभार्थी शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 10 तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी […]

अधिक वाचा..

अंजना हारके यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) या बीटातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजना पांडुरंग हारके यांनी बीटामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषद, पुणे महिला व बाल कल्याण विभागतर्फे सन्मानपत्र देऊन आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. अंजना हारके यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षामध्यें बीटस्तरावर, अंगणवाडी स्तरावर पोषण […]

अधिक वाचा..

निखील बांदलांनी घेतली पोपटराव गावडेंची भेट

बांदल व गावडेंच्या भेटीने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर चाललेले असताना वेगवेगळ्या घडामोडी घडत असून नुकतेच पुणे जिल्ह्यातील राजकारणातील जादुगार समजल्या जाणाऱ्या मंगलदास बांदल यांचे पुतणे युवा नेते निखील बांदल यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान आले आहे. शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमीच […]

अधिक वाचा..

मुखईत विद्यार्थ्यांना मिळाला परीक्षेसाठीचा कानमंत्र

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला असून यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचा कानमंत्र मिळाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालया येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा […]

अधिक वाचा..

शासनाकडून नियम ९३ अन्वये सदस्यानी मांडलेल्या सूचना पैकी ७ चे निवेदने अप्राप्त…

मुंबई: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून विधानभवन मुंबई येथे सुरु होणार आहे. अधिवेशनाची तयारीही सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मागील अधिवेशनात उपस्थित प्रश्नांची उत्तरे आणि त्यानंतर होणारी कार्यवाही याबाबतीत सर्व सदस्याचे लक्ष्य असतेच. अत्यंत समतोल व न्याय बुद्धीने काम करणार्‍या अशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ख्याती सर्वश्रुत आहे. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ८ […]

अधिक वाचा..

तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत: प्रकाश कब्रे

तळेरे: निकेतचे हे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उदगार सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी तळेरे येथे काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी भेट देऊन 15 वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक […]

अधिक वाचा..