‘धर्मवीर’साठी १७ पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याची खंत; प्रसाद ओक

मुंबई: धर्मवीर आणि धर्मवीर २ या दोन्ही मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त छाप पाडली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या दमदार अभिनयासाठी […]

अधिक वाचा..

सचिन तेंडुलकरचा ‘तो’ सल्ला ऐकल्याचा पश्चाताप, राहुल द्रविडनं बोलून दाखवली खंत

मुंबई: महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याच्या कारकिर्दीमधील एका घटनेबद्दल पहिल्यांदाच सांगितलं आहे. ज्यामध्ये त्यानं सचिनचा सल्ला ऐकला होता. त्याचा मला आजही पश्चाताप होतो, असं द्रविडनं सांगितलं. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे दोघंही टीम इंडियाचे महान क्रिकेटपटू आहेत. त्यांनी जवळपास दीड दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकत्र खेळलं. भारताकडून खेळताना अनेक विक्रम […]

अधिक वाचा..

मुंडे-महाजनांमुळे भाजप सोडावा लागला, माजी मंत्री अण्णा डांगे यांची खंत

मुंबई: ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे माझी भाजपमध्ये छळवणूक झाली आणि पक्ष सोडावा लागला, अशी खंत माजी मंत्री अण्णा डांगे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अतिशय परखडपणे आपली व्यथा […]

अधिक वाचा..