अन्याय दूर करा अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल; बाळासाहेब थोरात

मुंबई: राज्य सरकारने ज्या 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे सरकारने अन्याय दूर करावा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात […]

अधिक वाचा..

सिडको-हडकोत आजपासून महापालिका दोन टप्प्यात काढणार अतिक्रमणे…

औरंगाबाद: छ. संभाजीनगरातील सिडको-हडको भागातील अतिक्रमणे आज म्हणजे २ मार्चपासून काढण्यात येणार असून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागासोबत विद्युत विभागाचे पथकही राहणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्ते, फुटपाथ, ग्रीन बेल्टवरील अतिक्रमणे काढण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात ओपन स्पेस, नागरिकांच्या सोयीसुविधांच्या जागांवरील अतिक्रमणे काढली जातील. सिडको-हडकोतील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने यापूर्वीच अतिक्रमणे […]

अधिक वाचा..

नामदार एकनाथ शिंदे साहेब आमच्यावरील अन्याय दूर करावा!

मुंबई: माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपणांस पाच महिने झाले आणि या पाच महिन्यात अतिशय महत्वाकांक्षी असा ” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी” नागपूर मुंबई या महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचे जंगी लोकार्पण सुद्धा केले. त्याबद्दल आपले मनापासून, अगदी अंतःकरणापासून अभिनंदन ! अशीच दमदार, दैदिप्यमान अशी जोरदार वाटचाल होवो आणि राज्याची भरभराट होवो हीच […]

अधिक वाचा..

एकवीस दिवसात सेझ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढणार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर आणि खेड तालुक्यातील 4 गावातील सेझच्या दुसऱ्या टप्प्यातील 4 शेतकऱ्यांच्या सुमारे 4 हजार एकर जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के येत्या 21 दिवसात काढण्यात येणार असल्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे. पाबळ (ता. शिरुर) सह खेड तालुक्यातील पूर, वरुडे वाफगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची शिरुर लोकसभा […]

अधिक वाचा..