शिरुर; भष्ट्राचार प्रकरणी कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी प्रियांका जगताप यांचा आत्मदहनाचा इशारा

शिरुर (अरुणकुमार मोटे) ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या भष्ट्राचार प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जगताप यांनी वेळोवेळी लेखी पुराव्यासहीत प्रशासनाकडे आवाज उठवला आहे. परंतु प्रशासनाने त्याची अदयाप दखल न घेतल्याने 26 जानेवारी 2024 रोजी शिरुर येथील पंचायत समितीच्या कार्यालयात समोर त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जगताप यांनी शिरुर येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले […]

अधिक वाचा..