शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुवासिनींनी राजधानी दिल्लीत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी 

शिरुर (किरण पिंगळे): “वटपौर्णिमा” हा सण सर्वच सुवासिनीं महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करतात. शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी या सर्व महिला सध्या […]

अधिक वाचा..

मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या फेरीवाले, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, घरातील स्वच्छतागृहे आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असून रहिवाशांना आता यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, या शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी […]

अधिक वाचा..