भाजपला धक्का! माजी आमदार जीवन दैश यांचा राजीनामा; ‘पक्षात नैतिकता उरली नाही’ असा आरोप

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर करत पक्षावर नैतिकता ढासळल्याचा गंभीर आरोप केला.तीन वेळा आमदार राहिलेले दैश यांनी दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा तीव्र विरोध दर्शवला होता. […]

अधिक वाचा..

भाजपामुळे शिंदे गटाला मोठा फटका? पराभवानंतर ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा

पुणे: राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणुकीतील निकाल, रत्नागिरीतील ठाकरे गटाचा पराभव, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य आणि मुंबई महापालिकेतील महापौर निवड या सर्व घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात शिंदे गटाला अपेक्षाभंग; भाजपामुळे फटका? पुणे जिल्ह्यात एक खासदार आणि एका अपक्षासह दोन आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपतींनी दिला तडकाफडकी राजीनामा, ‘त्या’ एका प्रस्तावामुळे सरकार चिंतेत

मुंबई: देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना रविवारी घडली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असतानाही त्यांनी 21 जुलै 2025 रोजी राजीनामा सादर केला. त्यांनी आपल्या पत्रात प्रकृतीच्या कारणांचा उल्लेख केला असला, तरी हा राजीनामा काही प्रस्तावामुळे सरकारची नाराजी वाढल्याचा परिणाम आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..

दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ED अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

रांची: दोन मुख्यमंत्र्‍याच्या अटकेच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कपिल राज यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जवळपास १६ वर्षे ते सेवेत होते. सक्तवसुली संचलनालयात कार्यरत असताना त्यांच्याच देखरेखीखाली दोन मुख्यमंत्र्‍यांविरोधात अटकेची कारवाई झाली होती. कपिल राज यांचा राजीनामा अर्थ मंत्रालयालं स्वीकारलेला आहे. कपिल राज २००९ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते ४५ […]

अधिक वाचा..

माजी आमदाराच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

सांगली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सांगली जिल्ह्यात आता कुठे चार दिवस चांगले येत होते. येथे चार माजी आमदारांनी घड्याळ हाती बांधत भाजप, शरद पवार यांच्यासह काँग्रेसला यांना धक्का दिला होता. यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले होते. पण आता येथे झालेल्या एका माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशामुळे नाराजी नाट्य सुरू झाले असून एका नेत्याने […]

अधिक वाचा..