तुकाराम मुंढेंना मुंबई हायकोर्टाचा दणका! परवाना बहाल करण्याचे आदेश; नुकसानभरपाईचाही इशारा

100% नियमपालनाचा अहवाल असूनही रेस्टॉरंटचा परवाना न बहाल केल्याने न्यायालयाची एफडीएवर ताशेरे; हॉटेल मालकाच्या नुकसानभरपाईचा विचार मुंबई: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदवत नवी मुंबईतील ‘पवन बार अँड रेस्टॉरंट’चा परवाना निलंबित करण्याचा आदेश रद्द केला आहे. तसेच, व्यवसाय बंद राहिल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत हॉटेल मालकाकडून […]

अधिक वाचा..

कोल्हापूरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याची शपथ

मुंबई: राजकीयदृष्ट्या सतर्क असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील दिग्गज लोकांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणण्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी किमया केली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी हसन मुश्रीफ यांचे कौतुक केले. रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूतपणे उभी राहणार आहे. हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

सामाजिक सौहार्द व बंधुभावाची पुर्नस्थापना करण्यासाठी ८ मार्च पासून मस्साजोगहून काँग्रेसची सद्भावना पदयात्रा

मुंबई: महाराष्ट्र ही साधू, संत व महापुरुषांची भूमी असून पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने देशाला कायमच दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले आहे, काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राज्यात सामाजिक सौहार्द वाढवणे ही काळाची गरज असल्याने काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन […]

अधिक वाचा..

बिघडलेले पोटाचे तंत्र जागेवर येण्यासाठी आहारात बदल गरजेचाच

उकाडा संपून आता पावसाचे वेध लागण्याचे दिवस. अशा वातावरणात नीट कडक ऊनही नसते आणि पाऊसही दबा धरुन बसल्या सारखा असतो. या काळात पोटाच्या समस्या निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अनेकदा गॅसेस, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा तक्रारी डोकं वर काढण्याची शक्यता असते. खाल्लेले नीट पचले नाही तर त्याचा पोटावर आणि एकूण पचनशक्तीवर ताण येतो […]

अधिक वाचा..