राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल जाणून घ्या…
मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत. राज्यातील एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे इलेक्टोरल एज Exit Poll भाजप-78 काँग्रेस-60 शरद पवार गट-46 ठाकरे गट-44 शिंदे गट-26 अजित पवार गट-14 इतर-20 पोल डायरी Exit Poll महायुती – 122-186 भाजप – […]
अधिक वाचा..