2.80 कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचं केलं सिनेस्टाईल अपहरण…

औरंगाबाद: औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून आहे. 2.80 कोटींच्या खंडणीसाठी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे वेळीच या अधिकाऱ्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर तालुक्यात ही घटना घडली. शनिवार (दि.17) रोजी दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास उद्योग मंत्रालयातील सेवा निवृत्त […]

अधिक वाचा..

शिरुर न्यायालयाच्या निवृत्त अधिकाऱ्यालाच कामगाराचा गंडा

वरुडे येथील खळबळजनक घटना शिक्रापूर: शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीला शेतात कामाला असलेल्या कामगाराने गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विठ्ठल खामकर या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वरुडे (ता. शिरुर) येथे शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले निवृत्त अधिकारी पांडुरंग मुरकुटे यांची शेती असून त्यांनी […]

अधिक वाचा..