तांदळाचं पाणी त्वचेसाठी व केसांसाठी खूप फायदेशीर
तांदळाचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भात तर लोक रोजच खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचा वापर तुम्ही त्वचा चमकदार करण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी करू शकता. फार पूर्वीपासून तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. तांदळाच्या पाण्यानं त्वचा साफ होते, हायड्रेट राहते आणि चमकदारही होते. कारण यात अॅंटी-ऑक्सिडेंट, अमीनो अॅसिड […]
अधिक वाचा..