तळेगावातील फडणवीस वाडा मोडकळीस; नागरिकांच्या जिवास धोका

तळेगाव ढमढेरे: शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे जीर्ण झालेला फडणवीस वाडा मोडकळीस आला असुन त्या वाड्याभोवती लोकवस्ती असल्याने वर्दळ असते. त्याचबरोबर मुख्य पेठेत जुनी इमारत झाली असल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने एखादी अनुचित घटना घडली. तर या घटनेला जबाबदार कोण…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे येथील […]

अधिक वाचा..

पुणे नगर रोडवर लावलेल्या फ्लेक्स मनोऱ्यांमुळे अपघाताचा धोका

असंख्य दुर्घटना होऊन देखील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) सह संपूर्ण पुणे नगर रस्त्यावर कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोंढापुरी येथे अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या असंख्य फ्लेक्सच्या मनोऱ्यामुळे यापूर्वी अनेक लहान मोठे अपघात झालेले असून सध्या वादळामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडलेल्या असताना पुणे नगर रस्त्यावर अनेक लहान मोठ अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना […]

अधिक वाचा..

कारेगाव मध्ये रात्रीच्या वेळेस जाळला जातोय धोकादायक कचरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतने कचरा टाकण्यासाठी गट क्रं 39/3 हा भाडे तत्वावर घेतला असुन या ठिकाणी गावातील सर्व कचरा एकत्र केला जातो. परंतु रात्रीच्या वेळेस हा कचरा पेटविण्यात येत असुन त्याच्या धुर व दुर्गंधीमुळे येथील नवलेमळा आणि फलकेमळा येथील स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात या धुराचा त्रास होत असुन त्यांना मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..