मजबूत हाड होण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला कोणता धोका होतो…
कॅल्शियम हे एक असं खनिज आहे, जे हाडं आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासह स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील कार्य करते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. दातही कमी वयात पडतात, किंवा दातांचा त्रास होऊ लागतो. यासह हृदयाचे आजार आणि शरीर […]
अधिक वाचा..