धक्कादायक; ५ ते ६ जणांच्या टोळक्याकडुन तरुणाचे अपहरण करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण
दौंड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यात ५ ते ६ जणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड, लाथा बुक्यानी जबर मारहाण करुन मारहानीचा व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असुन नात्यातील तरुणीला मोबाईलवर संदेश पाठवल्याच्या संशयावरुन या तरुणाला बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पानवली (ता. दौंड) […]
अधिक वाचा..