मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १ वर्षांत कक्षाकडून १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब […]

अधिक वाचा..

वनविभागाच्या वनरक्षक रुमचे दरवाजे तोडून चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): वनविभागाच्या नव्याने बांधकाम केलेल्या मलठण (ता. शिरुर) येथील रुममधील दरवाजासह लोखंडी नळ, शॉवर व बेसीन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने शिरुर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, वनविभागाच्या मलठण (ता. शिरुर) येथील बिटामधील नविन बांधकाम केलेल्या वनरक्षक रुम कॉर्टरमधील बेडरुमला बसविलेला थ्रिडी प्रिंट दरवाजा, किचनचा थ्रिडी प्रिंट दरवाजा, टॉयलेट […]

अधिक वाचा..

रोहित्र जळाल्यास शेतकऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करावा…

बारामती: रब्बीच्या हंगामात शेतीपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. मागील ७० दिवसांत ३२७० रोहित्र जळाले होते. त्यातील ३२४० रोहित्र महावितरणने तातडीने बदलले. आता फक्त ३० रोहित्र बदलणे बाकी आहे. रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रुमला फोन करावे, असे आवाहन […]

अधिक वाचा..