मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा विभागावर RTI टाळाटाळीचा आरोप; माहिती लपवण्यामागे नेमके कोण?

सौर कृषी पंप योजनेतील माहिती मागवूनही उत्तर न मिळाल्याचा पत्रकार विवेक भावसार यांचा दावा; प्रशासनाच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न. मुंबई : राज्य सरकार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर आरोप समोर आले आहेत. TheNews21 आणि राजकारण (The Rajkaran) या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक-संपादक विवेक भावसार यांनी लिहिलेल्या संपादकीयातून […]

अधिक वाचा..

RTI चा गैरवापर करून ७० लाखांच्या खंडणीचा प्रयत्न; शैक्षणिक संस्थेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा

शिरूर (अरुणकुमार मोटे): माहितीच्या अधिकाराचा (RTI) कथित गैरवापर, खोट्या तक्रारी, ई-मेलद्वारे बदनामी आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेची प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत ७० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शरद वसंतराव फराटे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष यशवंत आडसूळ (रा. बोरी […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायतमधील कामे पारदर्शक पद्धतीने झाली का? जाणून घ्या RTI चा उपयोग करून..

संभाजीनगर: ग्रामपंचायतीतील पारदर्शकता राखण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा (RTI Act, 2005) हा एक प्रभावी मार्ग आहे. RTI द्वारे आपण तपासू शकता कामे पारदर्शक पद्धतीने झाली का निधीचा वापर योग्यरीत्या झाला का कोणते विकास प्रकल्प मंजूर झाले? RTI अर्जाद्वारे ग्रामपंचायतकडून कोणती माहिती मिळवू शकता ग्रामपंचायतीचा वार्षिक अर्थसंकल्प आणि निधी वाटप पाणी, रस्ते, वीज यांसाठी खर्च झालेला निधी […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

शिरूर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याचा हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…

शिक्रापूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील RTI /व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार क्रं एम एच १२ एक्स ई ५१०९ शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली […]

अधिक वाचा..
ashok-bhorade-mumbai-strike.

मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु…

मुंबई (योगेश शेंडगे): मुंबई येथील आझाद मैदानात आज (दि १५ ) ऑगस्ट२०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या आरटीआय (RTI) कार्यकर्ते अशोक भोरडे (रा. निमगाव म्हाळूंगी ता.शिरूर जि.पुणे) यांनी त्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी उपोषण आंदोलनास सुरुवात केली असुन त्यांचे अनेक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव हे त्यांना पाठिबा देण्यासाठी आझाद मैदानात हजेरी लावत आहेत. अशोक भोरडे यांनी सांगितले की, माझ्या गृहविभाग, महसुल […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

शिरूर तहसीलदार कार्यालयात त्रुटी काढून माहिती देण्यास टाळाटाळ…

शिरूर (संपत कारकूड) : सामान्य जनतेसाठी वरदान असलेला आणि प्रशासनाचे पारदर्शक दर्शन होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असलेला माहिती अधिकार २००५ कायद्याला हरताळ फासण्याचा प्रकार शिरूर तहसीलदार कार्यालयातील प्रथम माहिती अधिकारी करीत असल्याच्या प्रकार समोर आला आहे. यामुळे माहिती अधिकार मोडीत काढून पदाचा गैरवापर होत असल्याची भावना माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून होत आहे. मांडवगण फराटा येथील नागरिक […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यास लेखी पत्राद्वारे धमकी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर “माहिती अधिकार माहिती थांबावा अन्यथा तुला थांबवेल” असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वैभव […]

अधिक वाचा..