मुले पळविणारी टोळी आली या अफवावर विश्वास ठेवु नका…

औरंगाबाद: मागील काही दिवासापासुन औरंगाबाद जिल्हयात सोशल मिडीयाचे माध्यमांतुन मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे, तसेच वाहनातुन मुलांचे अपहरण केले आहे अशा स्वरूपाच्या अनेक अफवाचे पेव फुटले आहे. या अफवामुळे नागरिक कोणतीही खातरजमा न करता अशा अफवांवार विश्वास ठेवु अशा प्रकारचे संदेश, व्हिडीओ किल्प या सोशल मिडीयावर सरास पुढे फॉरर्वड करण्यात येत आहे. औरंगाबाद ग्रामीणचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाघीण बछड्यांसह फिरत असल्याची अफवा

शिंदोडी (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील गव्हाणेवस्ती शेतात एक वाघीण आपल्या ३ बछड्यांसह फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित होत असून तो व्हिडीओ आपल्या भागातील नसून नागरिकांनी अफवा न पसरविता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिरुर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे. शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील मोटेवाडी, निमोणे, शिंदोडी, गुनाट, चिंचणी […]

अधिक वाचा..