युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची अफवा! मराठवाड्यात पंपांवर गर्दी, घाबरू नका; डीलर्सचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार आणि दर मोठ्या प्रमाणात वाढणार, अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. या अफवांमुळे मराठवाड्यात काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, सध्या इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून कोणतीही घबराट करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर […]

अधिक वाचा..

अजित पवार विमान अपघातातील पायलट जिवंत” सोशल मीडियावरील अफवांमागचं नेमकं सत्य काय

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर सोशल मीडियावर एक गोंधळजनक माहिती व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे. ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याचा दावा […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत बिबट्याच्या अफवेने उडाली खळबळ

वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून जनजागृती शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक ऊस तोड सुरु असताना शेतात बिबट्याची पिल्ले असल्याची अफवा पसरली. मात्र वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जात शेताची पाहणी करत बिबट्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांमध्ये जनजागृती केली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक महादेव […]

अधिक वाचा..